📢 शासकीय कार्यालयात मद्यसेवन? आम्ही सहन करणार नाही!
➡ सांगली महानगरपालिकेच्या मुख्यालयातील पिछाडीस बाजू पुरुष स्वच्छतागृहात मोठ्या प्रमाणावर दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत! तसेच, मुख्यालयाच्या मागील बाजूस दारुड्यांचा अड्डा तयार झाल्याचे दिसून येत आहे. हे संपूर्ण प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचे लक्षण आहे.
⚠ जर प्रशासनाने वेळीच पावले उचलल्या नाहीत, तर लोकहित मंच जनतेला सोबत घेऊन पुढील दिशा ठरवेल!
🛑 शहराच्या सुव्यवस्थेसाठी जागरूक रहा, अन्यायाविरुद्ध आवाज...