नव महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित, *न्यू प्रायमरी स्कूल कुपवाड चे*
*शताब्दी परीक्षा 2025 मध्ये घवघवीत यश, तब्बल 13 विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये झळकले आहेत.
4 थी-आरोही विकास कुंभार,अन्वेश राकेश मुळे,कीर्ती राजू सोनी, अनुज अनिल पाटील,अनुष्का महेश व्हनकडे,अर्जुन अमोल पवार
इयत्ता-7 वी ,भोसले आदित्य अशोक,बंडगर श्रवण मुकुंद,बेळगी समीक्षा सोमनाथ, कुलकर्णी सोहम शिरीष,बने वैभवी बाळकृष्ण,हाके आदित्य दिनेश,पाटोळे राजवीर महादेव या विद्यार्थ्यांना रू 1000 बक्षीस मिळणार आहे.
सदर विद्यार्थ्यांना सौ .सुनीता चव्हाण मॅडम, सौ .स्वाती बने मॅडम, श्रीमती ज्योती पाटील मॅडम ,स्पर्धा परीक्षा प्रमुख श्री. अमोल राठोड सर, यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापक श्री. कुंदन जमदाडे सर, पर्यवेक्षक श्री, अनिल शिंदे सर यांचे प्रोत्साहन लाभले. संस्थेचे अध्यक्ष मा. श्री .आण्णासाहेब उपाध्ये सर, उपाध्यक्ष श्री .सूरज उपाध्ये सर, सचिव श्री. रितेश शेठ सर, संचालिका सौ. कांचन उपाध्ये मॅडम, डॉ.पूनम उपाध्ये मॅडम यांनी सदर विध्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.
*सर्व गुणवत्ताधारक विध्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन....