ताज्या बातम्या

आवाहन

सभासदांनी नियम व अटी लक्षपुर्वक वाचाव्या

शिव राजाचे आम्ही मावळे, शिव राज्याचे स्वप्नं पाहिले,खरे करू ते स्वप्नं आम्ही,चला भारतीय अन्याया विरुद्ध एकमताने लढू सारे..! सभासदाने रजिस्टर नोंदणी पैसे( फि) दिले आणि ओळखपत्र मिळालेकी माझे कार्य संपले अश्या कोणत्याही आविर्भावात राहु नये कारण आमचे कार्य पैसे कमविने नसून योग्य निर्भिड-निष्पक्ष-निधर्मी-निस्वार्थी वैचारिक सदस्य निवडून भारतीय जनहितार्थ अचूक संघटनात्मक कार्य करणे असे आहे..
 • १) सभासदांना संघटनेचे सभासद ओळखपत्र आणि मानचिन्ह (बिल्ला) देण्यात येईल.
 • २) संघटनेकडून माहिती अधिकार आणि कायदे विषयक संदर्भात सेवेकरिता आवश्यक असल्यास उपक्रम नियमानुसार शुल्क आकारणी भरले खेरीज कोणतेही जादाची सेवा मिळणार नाही.
 • ३)आमच्या भारतीय माहिती अधिकार न्यूजपेपर तसेच All India RTi News Network पोर्टल चॅनेलचे प्रतिनिधी होणे करिता विभागीय नियुक्त जिल्हासंपादकांशी/जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधून स्थानिक नियमांच्या अधीन राहून जिल्हासंपादक/जिल्हाध्यक्षांशी निर्णयानुसार अधिकार नियम नियुक्ती करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
 • ४) भारतीय माहिती अधिकारचे विभागीय जिल्हा संपादक, जिल्हा संपादकीय मंडळ, प्रेस प्रतिनिधींच्या वरिष्ठपदांच आदर सन्मान राखावा. तसेच त्यांच्या आदेशांचे पालन करून त्यांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
 • ५) भारतीय माहिती अधिकार वृत्तपत्र तसेच All India RTi News Network ह्या वेबपोर्टल चैनलच्या स्थानिक प्रेस प्रतिनिधींशी,आपल्या भागातील बातम्यां करिता सहकार्य करावे.
 • ६) जिल्हा संपादक अथवा प्रेस प्रतिनिधींकडून आपल्या तक्रारी आल्यास किंवा नियम अटींचा भंग झाल्यास सभासदत्व रद्द होवून योग्य ती कायदेशीर कारवाई होईल याची नोंद गांभीर्यपूर्वक घेण्यात यावी.
 • ७) भारतीय माहिती अधिकार आणि All India RTi News Network या बॅनरचा वापर मुख्य संपादक अथवा जिल्हा संपादक यांच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही राजकीय, सामाजिक अथवा वैयक्तिक कार्यात तथा कार्यक्रमात करू नये. (तसे आढळल्यास आपल्या विरुद्ध मानहानीचा दावा करण्यात येईल.)
 • ८) आपल्या भारतीय माहिती अधिकार जनजागृतीपर संचलित बलात्कार व उत्पीडन विरोधी संघटीत सेना यामध्ये संघटक म्हणून प्रदान करण्यात आलेल्या ओळखपत्राचा वापर निष्पक्ष-निधर्म भावणेने ’भारत’देशातील समस्त जनहितार्थ, संघटनात्मक कार्याकरिता करावा लागेल.
 • ९) आपण करत असलेल्या स्थानिक पातळीवरील संघटनात्मक कार्य, प्रशासकीय, सामाजिक लढा, आंदोलने याची बातमी जिल्हा संपादक प्रसिद्धीचे सर्व हक्क संपादकांकडे राखीव राहतील.
 • १०) संघटनातील प्रत्येक कार्यकर्त्यांचे वेळेवेळी येणारे कॉल रिसीव्ह करणे बंधनकारक असेल कॉल रिसीव्ह न करणेची तक्रार गांभीर्याने घेतली जाईल. सर्वांना संघटन मूलतत्त्वानुसार एकीने सहकार्य करून जनहितार्थ तन-मन-धन आणि आपले अमूल्य वेळ देवून आपण अंगिकारलेला संघटनात्मक वसा जोपासावा लागेल.
 • ११) सभासदत्व स्विकारण्या अगोदर वरील सर्व नियमावलीचा आपण पूर्ण विचार करूनच सभासदत्व स्विकारणे. आपल्या वैयक्तिक अडी-अडचणींचे खोटी कारणे समोर करणारे बहुरूपी, निष्क्रीय, लबाड प्रवृत्ती असणार्‌यांनी सभासदत्व स्विकारू नये. अन्यथा आमच्या वृत्तपत्र, पोर्टल चॅनेल माध्यमातून जाहीर हकालपट्टीसह योग्य ते कायदेशीर कारवाही करण्यात येईल.
महत्वपूर्ण नोट: - * झूठ बोलने वाला, जी बहलानेवाला,सामाजिक कार्य का मुखवटा धारी ,कामचोर वृतीधारी,पैसे कि घमंडी रखनेवला, हमारे इस अभियान से ना जुडे क्योंकी हम अपने न्यूज पेपर मे बडे बडे फोटो के साथ उस शक्स कि हकालपट्टी करते है ...🤾‍♀⚽!*
11 months RTI and Journalism Training Program
 1. समुहात सभासत्व भ्रष्ठाचार आणि अन्याया विरुद्ध चिढ़ असलेल्या अन्यायग्रस्त व नव युकांना व्यासपीठ निर्माण व्हावे या नितळ उद्धेशाने दिले जाते.
 2. माहिती अधिकार व पत्रकारिता या पवित्र क्षेत्रातील काही बाजारू प्रवृत्ति तसेच मक्तेदार शाहींचा बिमोड होवून जास्तीत जास्त भारतीय नागरिक सक्षम व्हावेत होय..?
 3. सभासद होताच (किमान आठ दिवस )..पुढील वर्ष करीता कार्यलयिन कार्य करीता अधिकृत ओळखपत्र आणि आपल्याला नियमाधीन वाट्सअप समुहात समाविष्ट करण्यात येईल तसेच माहिती अधिकार आणि पत्रकार क्षेत्र कर्तव्यावर मार्गदर्शन(ट्रेनिंग) तसेच समूह आयोजित वार्षिक कार्यक्रमात मान्यवारांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रमाणपत्र प्रदान करणेत येईल..

Register Now

टिप : पुढील तीन महीने आपल्याला प्रदान करण्यात आलेल्या वरिष्ठपद व जबाबदारीची कार्य पडताळनी होताच योग्य निर्णय घेतले जाईल..