आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
*- जिल्हाधिकारी संतोष पाटील*
सातारा दि. : अक्षय चव्हाण यांच्या घराला आग लागली होती. या आगीत सर्व कागदपत्रे जळून खाक झाली. त्याला रेशनकार्ड, मतदान ओळखपत्रासह प्रशासनाकडून मिळतील, असे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. चव्हाण यांना शिधा पत्रिका जिल्हाधिकारी. संतोष पाटील यांनी दिले. या वेळी क्षेत्रीय अधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार नागेश गायकवाड उपस्थित होते.
या वेळी जिल्हाधिकारी श्री.पाटील म्हणाले, चव्हाण यांच्या घराला आग लागली, ते कामाच्या शोधात पाचगणी येथे गेले होते. श्री.चव्हाण यांच्या कुटुंबीयांनी काम करताना त्यांच्या चिमुरड्याच्या सुरक्षेसाठी दगडाला बांधून ठेवले होते. हे दृश्य विविध माध्यमांवर प्रसारित झाले. याची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेत कुटुंबीयांना ठाण्यात बोलावून मुलाची आरोग्य तपासणी केली.
जिल्हा प्रशासनाने चव्हाण कुटुंबीयांची कागदपत्रे जाळली, त्यामुळे त्यांना आय…