घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी ३१ मार्चपर्यंत संध्या. ७ पर्यंत करभरणा विभाग रहाणार चालू...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 29/03/2025 6:39 PM

दिनांक ३१ मार्च २०२५ पर्यंत घरपट्टी व पाणीपट्टी भरण्याकरिता सायं.०७.०० पर्यंत राहणार कार्यालय सुरु

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मालमत्ता क इतर विभाग व पाणी पुरवठा विभागाकडील माहे ३१ मार्च २०२५ अखेर कराच्या वसुलीचे कामकाज सुरु राहणार आहे.
 महानगरपालिका हद्दीतील सर्व मिळकत धारकांना २९. ३० व ३१/०३/२०२५ रोजी शासकीय / साप्ताहीक सुटटी असलेने आपली घरपट्टी व  पाणीपट्टी भरण्यासाठी अडचण निर्माण होवु नये व आपली घरपट्टी व पाणीपट्ट भरता  येण्यासाठी महानगरपालिकेच्या घरपट्टी व पाणीपट्टी विभागाचे कार्यालयीन क सायंकाळी ०७.०० वाजेपर्यंत चालु राहील.

तरी तमाम मिळकत धारकांनी आपली घरपट्टी व पाणीपट्टी वेळेत भरणा करुन महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिके मार्फत येत आहे.

आकाश डोईफोडे
सहा आयुक्त मालमता कर व इतर मनपा

Share

Other News

ताज्या बातम्या