श्रीनगर कुपवाड येथील सब- ज्युनीअर कॉसकंट्री स्पर्धेत रक्षक गुरुकुल चे घवघवीत यश

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 29/03/2025 8:00 AM

शिवजयंती निमित्त श्रीनगर कुपवाड मध्ये भव्य  सब जुनियर क्रॉस कंट्री स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यात आपल्या रक्षक गुरुकुलचे विद्यार्थ्यांचा घवघवीत यश 🏃🥇🥈🥉🏅

  त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा........
रक्षक गुरुकुल राधानगरी फार्म हाऊस बाळकृष्ण नगर कुपवाड
9022939267
8080822516

Share

Other News

ताज्या बातम्या