ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

जागतिक आदिवासी आधिकार दिवस निमित्ताने आदिवासी समन्वय समितीच्या वतीने मोलाचे मदत कार्य.

  • Mahesh Salunke (Dombivali )
  • Upadted: 9/14/2020 11:18:50 PM

आदिवासी समन्वय समिती, शहापुर मुख्यालय, शाखा आसनगांव यांच्या वतीने...

जागतीक आदिवासी आधिकार दिवसा निमित्ताने शहापुर तालुक्यातील माहुली गडाच्या पायथ्याशी वसलेल्या अती र्दूगम भागातील मामनोली येथील आदिवासी बांधवांची भेट घेऊन तेथील समस्या जानुन घेतल्या व आदिवासी पाड्यावर मोल मजुरी करनार्‍या बांधवांना कांदे, पिठ व लहान मुलांना काॅल्शियम प्रोटिन पाॅकेट,चाॅकलेट यांचे वाटप केले.

आयझेल ईलिगल फाॅऊन्डेशन च्या अध्यक्षा सौ.आर्चना शर्मा व आभिनेता जाॅकी श्रॉफ यांच्या टिमने आदिवासी समन्वय समिती आसनगांव यांच्या माध्यमातुन आदिवासी मोल मजुरी करनार्‍या बांधवांना पिठ व किॅल्शियम व प्रोटिन पाॅकेट वाटप केले.

 यावेळी ऊपस्थीत राज्य संपर्क प्रमुख श्री.मधुकर हरी गभाले,शहापुर तालुका सचीव श्री. सिताराम भगत, शहापुर तालुका संपर्क प्रमुख श्री.सुनील निवृत्ती भले,कशीश जाॅली (ईन्डीयन नेव्ही),आकाश मोहन शर्मा,तालुका कार्या ध्यक्ष निशा मरकड ई.ऊपस्थीती दर्शवली.

Share

Other News