महानगर पालिकेच्या इतिहासात आज प्रथमच महासभेने ऐतिहासिक क्षण अनुभवला.
उपमहापौर गजानन मगदुम यांनी महापौरपदाचा कार्यभार स्विकारत महासभेच्या अध्यक्षस्थानावरून कामकाज पाहीले. महापालिकेच्या इतिहासात प्रथम च उपमहापौरांना महापौरपदावर कार्यभार सांभाळण्याची संधी यावेळी मिळाली.