हिंदूह्दय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चौदाव्या पुण्यतिथी निमित्त सांगलीत पुष्पांजली वाहून अभिवादन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 17/11/2026 12:08 PM

हिंदुहदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची चौदावी पुण्यतिथी आज सांगली येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकात असणाऱ्या स्मृतीशेपाला पुष्पहार अर्पण करून व पुष्पांजली वाहून  अभिवादन करण्यात आले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते पंडितराव बोराडे व रावसाहेब खोजगे यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख शंभूराजे काटकर म्हणाले येणाऱ्या पंधरा दिवसात सांगली शहराबरोबरच सांगली जिल्ह्यातील अनेक गावागावांच्या मध्ये नेत्र तपासणी शिबिर व अल्प दरात चष्म्याचे वाटप बाळासाहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने करण्यात येणार आहे आत्ता सुरू असणारे 2026 वर्षे हे बाळासाहेबां ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष असून अनेक उपक्रम जिल्ह्यात राबवले जात आहेत बाळासाहेबांनी दिलेल्या ८०% समाजकारणाने २०% राजकारण या शिकवणीप्रमाणे शिवसेनेची वाटचाल या पुढील काळात राहील असे अभिवचन त्यांनी दिले यावेळी सुजाता ताई इंगळे जिल्हा संघटिका शहर प्रमुख मयूर घोडके विठ्ठल संकपाळ उपजिल्हा संघटक संतोष पाटील माजी शहरप्रमुख प्रसाद रिसवडे
रेखाताई शेंडे उपजिल्हा संघटिका अनिताताई कोकरे विधानसभा समन्वयक
दीपाताई इंगळे विधानसभा क्षेत्र प्रमुख आरती ताई पेटकर  उपशहर प्रमुख सागर धनवे  सुरज पवार राजेश कदम रोहित भोसले  खोत सर प्रशांत पवार रसूल शेख सुधीर दादा जाधव अमन शेख प्रदीप कुकडे कैलास वडर राजू जाधव आदी शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या