आज सांगलीचे लाडके दादा कार्यसम्राट आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्त कर्नाळ येथे अंगणवाडी शाळेत मुलांना शालेय बॅग आणि खाऊ वाटप श्री शंतनू लिमिये यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित सदस्य सुनिताताई नरळे. बिरू टोणे. बसवराज. नागरिक उपस्थित होतें.