पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांनी महिलांसाठी स्वसंरक्षण कार्यशाळेचे बुधगाव येथे यशस्वी आयोजन केले.
स्वसंरक्षण हा पर्याय नसून काळाची गरज आहे, हे आम्ही या माध्यमातून अधोरेखित केले.
या कार्यशाळेत सहभागी महिलांना सोपे पण प्रभावी तंत्र शिकवले, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास, ताकद आणि सुरक्षिततेची जाणीव अधिक बळकट झाली.
#रक्षक गुरुकुल कुपवाड यांच्यामार्फत सहसंरक्षण कार्यशाळा पार पडली यावेळी मोठ्या संख्येने सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला......
🚩रक्षक गुरूकुल शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण कुपवाड 🚩
9022939267
8080822516