अजय कवटगी यांची पुणे विभागीय उपाध्यक्ष (सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती मारुती देवकर यांनी दिली.
मु.पो.उमराणी ता.जत जि सांगली यांची भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (महासंघ) इंटक Indian National Trades Union Congress (Federation) - INTUC चे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री. स्वामीनाथ जायसवाल जी यांच्या मान्यतेने कार्यकारी प्रदेशाध्यक्ष मारुती देवकर यांनी पुणे विभागीय उपाध्यक्ष (सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (महासंघ) -Indian National Trades Union Congress INTUC च्या ध्येय धोरणांना आपण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम सातत्याने कराल याची मला खात्री आहे. अशी माहिती भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (महासंघ) -Indian National Trades Union Congress INTUC कार्यकारी प्रदेशाध्यक्ष मारुती देवकर यांनी दिली.
आपल्या नियुक्ती बद्दल आपले हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.