क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पक्षाच्या सांगली जिल्हा कार्यालय येथे अभिवादन करण्यात आले.
यावेळी महिला जिल्हाध्यक्षा (ग्रामीण) सुश्मिता जाधव ,महिला शहरजिल्हाध्यक्षा संगिता हारगे ,पक्षाचे सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन जगदाळे ,उत्तम कांबळे ,महालिंग हेगडे ,विजय माळी,आयुब बारगिर,अर्जुन कांबळे ,प्रकाश सुर्यवंशी, डॉ छाया जाधव ,वैशाली धुमाळ, प्रियांका विचारे ,शारदा माळी, रईसा चिंचणीकर,अकबर शेख ,फिरोज मुल्ला , दत्ता पाटील ,नंदकुमार घाडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.