सांगलीतील विविध खराब रस्त्याबाबत लोकहित मंचकडून आयुक्तांना निवेदन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 11/04/2025 5:46 PM

सांगलीतील हरभट रोडवरील रस्त्यांची झाली... दुरावस्था आणि पडलेले खड्डे व काळी खण ते  पुष्पराज चौक रस्त्याची झालेली चाळण आणि पडलेले खड्डे याबाबत आज जनता दरबारामध्ये लोक हित मंच वतीने सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त रविकांत आडसूळ साहेब यांना लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे यांनी निवेदन दिले .यावेळी अबबकर तहसीलदार आदि उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या