पालकमंत्री गिरीश महाजन यांचा नांदेड दौरा

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 16/09/2024 8:22 PM

नांदेड :- राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सोमवार 16 सप्टेंबर 2024 रोजी मुंबई येथून विमानाने रात्री 10 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. रात्री 10.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. 

मंगळवार 17 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 8.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून शासकीय वाहनाने माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेडकडे प्रयाण. सकाळी 8.25 वा. माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथे आगमन. सकाळी 8.30 वा. हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास मानवंदना व पुष्पचक्र अर्पण. सकाळी 9 वा. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा 76 वा वर्धापन दिन समारंभास उपस्थिती. सकाळी 10.40 वा. माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथून शासकीय वाहनाने विमानतळ नांदेडकडे प्रयाण. सकाळी 10.55 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व सकाळी 11 वा. नांदेड विमानतळ येथून विमानाने जळगावकडे प्रयाण करतील.

Share

Other News

ताज्या बातम्या