अमरावती : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस भवन अमरावती येथे काँग्रेस महाराष्ट्र चे सह प्रभारी मा.श्री.कुणालजी चौधरी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरावती जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्राचा आढावा व इच्छुक उमेदवारांशी चर्चा करण्यात आली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष मा.श्री बबलूभाऊ देशमुख, मा.आमदार यशोमतीताई ठाकूर माजी महिला व बालविकास मंत्री तथा माजी पालकमंत्री अमरावती, अमरावती लोकसभा खासदार मा.श्री. बळवंतभाऊ वानखडे, अमरावती पदवीधर महाविकास आघाडीचे आमदार मा.श्री.धिरज लिंगाडे, माजी आमदार मा.श्री वीरेंद्र जगताप, जिल्हाध्यक्ष मा. कांचनमालाताई गावंडे, मा.श्री.सुधाकरराव भारसाकळे, मा.श्री.प्रकाश काळबांडे,मा.श्री.संजय वानखडे, मा.श्री.प्रवीण मनोहर,मा.मुक्कदर खाँ पठाण, मा.श्री.संजय नागोणे,मा.श्री.राम चव्हाण,मा.श्री.अरुण वानखडे,मा.श्री.रामेश्वर अभ्यकर, मा..इंजि.श्री नितेश वानखडे सचिव युवक काँग्रेस महाराष्ट्र ,मा.श्री डॉ. हेमंत चीमोटे,मा.श्री अमित मेश्राम यांच्या सह अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीण चे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
" अखिल भारतीय काँग्रेस कमिटी विधानसभा क्षेत्राचा आढावा "