विशेष कार्यकारी अधिकारी ( महाराष्ट्र शासन ) पदी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शहाजी भोसले यांची निवड झाली. निवडीचे पत्र सांगलीचे लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या हस्ते देऊन निवडीबद्दल अभिनंदन करण्यात आले. त्यावेळी जेष्ठ नेते मा मुन्नाभाई कुरणे साहेब, माजी उपमहापौर मा मोहन जाधव, भाजपा सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष मा अमरदादा पडळकर व इतर मान्यवर उपस्थित होते...