सतिश साखळकर यांच्यावतीने सातत्याने सांगली जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध विषयावर पाठपुरावा सुरू असतो किर्लोस्कर वाडी रेल्वे स्टेशन स्टॉप बाबत वारंवार मागणी असेल अमृत भारत मध्ये किर्लोस्कर वाडी स्टेशन समाविष्ट करण्यात बाबत सुधा पाठपुरावा करत आहेत त्यानिमित आज किर्लोस्कर वाडी येथील रेल्वे कृती समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी 1) श्री.चंद्रकांत (आण्णा) जाधव, अध्यक्ष, मध्य रेल्वे प्रवासी संघटना, किर्लोस्करवाडी
2) श्री.जीवन (नाना) नार्वेकर
सदस्य, मध्य रेल्वे प्रवासी संघटना, किर्लोस्करवाडी
3) श्री.रामचंद्र दीक्षित, सदस्य, मध्य रेल्वे प्रवासी संघटना, किर्लोस्करवाडी
4) डॉ. चंद्रशेखर माने, मध्य रेल्वे प्रवासी संघटना, किर्लोस्करवाडी
5) श्री.संदिप धाईंजे, किर्लोस्करवाडी
उपस्थित होते
लवकर किर्लोस्कर वाडी रेल्वे स्टेशन विकास बाबत माजी मंत्री विश्वजीत कदम साहेब व खासदार विशाल दादा पाटील यांच्या बरोबर मीटिंग घेण्यात येणार आहे.
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.