चला तर सांगलीकर.... आज वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत करूया...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 16/09/2024 11:23 AM

चला तर सांगलीकर 
आज आपल्या सांगली स्टेशनवर कोल्हापूर पुणे वंदे भारत गाडीचे स्वागत करूया 
16 सप्टेंबर 2024 सायंकाळी 5 वाजता सांगली रेल्वे स्टेशनवर मोठ्या संख्येने उपस्थित राहूया 

सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा

Share

Other News

ताज्या बातम्या