सांगलीत आयोजित शोकसभेत माकप नेते सिताराम येचुरी यांना अखेरचा लाल सलाम...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 15/09/2024 12:30 PM

आज काँम्रेड सिताराम येचुरी यांना श्रद्धांजली अर्पण करून शोकसभा आयोजित करण्यात आली होती. (कष्ट कऱ्यांची दौलत पंचमुखी मारुती रोड सांगली )
सीताराम येचुरी हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्याचे अधिवेशन पार पडले होते त्या निमित्ताने त्यांची भेट मराठा समाज कार्यालयात झाली होती त्या आठवणी जाग्या झाल्या....
सध्याच्या काळात जे काही विचाराने बांधील राहिलेले देशव्यापी नेते राहिलेले त्यातील एक प्रमुख नेतृत्वाला आपण मुकलो आहे.
बोले जैसे चाले त्याची वंदावी पाऊले अशी म्हण वापरण्यासाठी असे नेते फार कमी राहिलेले आहेत.. 
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...
त्यांना अखेरचा लाल सलाम...

सतीश साखळकर 
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा

Share

Other News

ताज्या बातम्या