भैरवनाथ स्पोर्टसचा देशात डंका, ऋतुजा माने हिने चालण्याच्या स्पर्धेत देशात पटकावला तृतीय क्रमांक

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 21/11/2026 11:56 PM

श्री भैरवनाथ स्पोर्ट्स बामणोली ची कु ऋतुजा रामचंद्र माने हिने शालेय मैदानी स्पर्धेमध्ये 3 km चालणे मधे देशात तिसरा क्रमांक आल्या बद्दल हार्दिक अभिनंदन...

     कठोर मेहनत, जिद्द व यशाची अखंड भुक यामुळे तिने हे दैदिप्यमान यश पटकावले असून जिल्हा व राज्याचे नाव देशात केले आहे.
तिला प्रशिक्षक प्रशांत बामणे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Share

Other News

ताज्या बातम्या