बामणोलीच्या भैरवनाथ स्पोर्टस फाऊंडेशनला कोल्हापूर विभागीय मैदानी स्पर्धेत ६ सुवर्ण, ५ रजत व ३ कास्यपदक...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 01/11/2026 12:31 AM

बामणोली च्या भैरवनाथ स्पोर्ट्स फाउंडेशन ला कोल्हापूर विभागीय मैदानी स्पर्धेत 6 सुवर्ण, 5 रजत आणि 3 कास्यपदक मिळाले.
दिनांक 29 व 30 ऑक्टोंबर रोजी चिपळूण (डेरवण) येथे पार पडलेल्या कोल्हापूर विभागीय मैदानी स्पर्धेमध्ये वर्चस्व
*19 वर्षे गट :-
सुयोग सोलंकर - बांबू उडी (सुवर्णपदक)
सुफीया अन्सर - बांबू उडी (सुवर्णपदक) 
साहिल कांबळे - 5 किमी चालणे (रजत पदक)
समीक्षा तोडकर -बांबू उडी (रजत पदक)
*17 वर्षे गट 
आदित्य बिंद -बांबू उडी (सुवर्णपदक) 
ऋतुजा माने -3 किमी चालणे  (सुवर्णपदक)
सुरज कुशवाह -5 किमी चालणे (सुवर्णपदक)
वेदांत बामणे -5 किमी चालणे (रजत पदक)
संस्कृती तोडकर - बांबू उडी (रजत पदक)
अभिराज पाटील - बांबू उडी (रजत पदक)
वैदही झरे - बांबू उडी (कास्यपदक)
वेदिका भोसले -3 किमी चालणे(कास्यपदक)
*14 वर्षे गट 
अमन बिंद - उंच उडी (सुवर्णपदक )
लांब उडी -(कास्यपदक )
यांना प्रशिक्षक परशराम बामणे, मुख्याध्यापक महादेव केदार सर ,
लठ्ठे शिक्षण संस्थेचे
 क्रीडा शिक्षक राहुल डिग्रज, प्रवीण नंदगावे, देशभक्त आर के पाटील शाळेचे अभय कर्नाळे , कलमाडे सर प्रकाश पाटील सर यांचे सहकार्य लाभले.

Share

Other News

ताज्या बातम्या