कोल्हापूर रोडवर वारंवार अपघात, प्रशासनास मिळेना वेळ

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 28/10/2026 12:10 AM

कोल्हापूर रोड येथे वारंवार अपघात....
रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने घडत होत आहेत.
 याला जबाबदार कोण?
 कित्येक मृत्यू झालेले आहेत कित्येक अपंगत्व आलेले आहे व शेकडो गाड्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे 
 परत एकदा परत एकदा रस्ता रोको आंदोलन व पालकमंत्री यांना घेरावा  गमिनी काव्याने करावा लागणार आहे असा इशारा सर्वपक्षीय कृती समिती व नागरिक जागृती मंच मार्फत देण्यात येत आहे.

 सतीश साखळकर आनंद देसाई संदीप दळवी अजिंक्य कांबळे विशाल कुंभार प्रेमजित पाटील युनूस महात सलीम पन्हाळकर

Share

Other News

ताज्या बातम्या