गांधी जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धेत उपाध्ये हायस्कूलच्या विद्यार्थिनींचे सुयश

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 02/10/2026 10:13 PM

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली-वाडी येथे २ ऑक्टोबर रोजी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 
नव महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित, सौ. आ. आ. उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, कुपवाड येथील विद्यार्थिनींनी या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचे नाव उज्ज्वल केले.
या स्पर्धेत 
कु *. सानवी शितल शिरहट्टी* - तृतीय क्रमांक . तिला २,००० रुपये रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे . तसेच कु. *अंकिता* *मासाळ व कु. अनुष्का दुधाळ* यांनी संयुक्तपणे उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. त्यांना १,००० रुपये (विभागून)रोख रकमेचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या