बामणोली येथे 'NYCS ' या पतपेढीच्या प्रथम वर्धापन दिना निमित्त सऱ्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता ,या मेळाव्याला भाजपचे सांगली शहर जिल्हा अध्यक्ष मा प्रकाश मामा ढंग यांनी उपस्थित राहून संस्थेला शुभेच्छा दिल्या आणि ग्रामीण भागात रोजगारासाठी तरुणांना कर्ज पुरवठा उपलब्ध करून देत असलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले या निमित्ताने ठेवीदार यांचा भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला ,या वेळी चेरमन संजय परमने ,व्हा चेरमन एल व्ही कुलकर्णी ,सचिव डॉ राम लाडे ,संचालक पुंडलीक पेटकर ,सुनील मालगावे ,संतोष सरगर ,सतीश सावंत ,भाजपा नेते सुभाष चिंचकर ,प्रमोद कुलकर्णी ,उत्कर्षा लाडे मॅडम,अनिल मोरे ,अर्चना सुतार ,अक्षय कदम ,,आदी मान्यवर उपस्थित होते ...