राष्ट्रीय खेळाडू प्रगती कर्नाळे व अक्षय मासाळ यांचा व्यापारी संघटना व कुपवाड शहर संघर्ष समिती च्या वतीने सत्कार

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 07/04/2025 9:06 AM

  पुरी ओडिशा येथे झालेल्या 57 व्या सिनियर राष्ट्रीय खो खो स्पधेत राणा प्रताप मंडळाचे खेळाडू *प्रगती संतोष कर्नाळे* व *अक्षय मासाळ यांना. *सुवर्ण पदक* मिळाले याबद्दल आज त्यांचा सत्कार कुपवाड शहर व्यापारी संघटना व कुपवाड शहर व परिसर संघर्ष समिती चे वतीने करण्यात आला
संघर्ष समितीचे अध्यक्ष सनी धोतरे  व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बिरू आस्की अनिल कवठेकर  उपाध्यक्ष जगन्नाथ वाघमोडे उपाध्यक्ष सचिन नरदेकर अमर डिडवळ अमोल कदम निलेश चौगुले शाम भाट प्रमोद गौडांजे रमेश भानुशाली सुहास दिक्षित प्रशांत कवठेकर पोपट नरदेकर मंडळाचे संतोष कर्नाळे विजय पाडळे पाटील आदी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या