जिल्ह्यात शिवसेना अभेद्यच...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 06/04/2025 9:43 PM

जिल्ह्यात शिवसेना अभेद्य.. आज दिनांक 5 एप्रिल रोजी मुंबई मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी सांगली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जिल्ह्यामध्ये पक्षाची बांधणी त्याचबरोबर पक्ष सोडून गेलेल्या व रिक्त झालेल्या जागा ताबडतोब भरून घ्याव्यात त्याचबरोबर गाव तेथे शाखा आणि घरतेथे शिवसैनिक ही संकल्पना राबवावी त्याचबरोबर भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाकडून सुरू  असलेला जनतेसमोर मांडावा पक्षाने पक्षप्रमुखांनी घेतलेली भूमिका ही सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवावी पक्षाचे धोरण पक्षाचे काम व शिवसैनिक कर्तव्य शिवसैनिक ठामपणे मांडत जातोय त्यामुळे किती आले किती गेले यांच्यापेक्षा रोज नवीन शिवसैनिक तयार होत आहेत मी पक्षाची जमेची बाजू आहे आज खडतर काळात साथ देण्याऐवजी साथ सोडून जाणार यांची संख्या जास्त आहे मात्र हे निष्ठेने शिवरायांचा परम पवित्र भगवा ध्वज शिवसेनाप्रमुखांचे भूमिका घेऊन या खडतर परिस्थितीत निष्ठेने पक्षाचे काम करत आहेत त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे अशा शब्दात शिवसैनिकांच्या पाठीवर हात फिरवून आज पक्षप्रमुखांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नवचैतन्य निर्माण केले लवकरच हेही दिवस जातील आणि संघर्षा बरोबर सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी लढणाऱ्यांचे राज्य येईल सूर्योदय होईल अशीही भावना देवी यावेळी व्यक्त केली. यावेळी यावेळी शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत शिवसेना खासदार व नेते अनिल देसाई शिवसेना सचिव व माजी खासदार विनायक राऊत सांगली सातारा संपर्कप्रमुख प्रा नितीन बानगुडे पाटील यांनी मार्गदर्शन केले या बैठकी प्रसंगी शिवसेना सांगली जिल्हा उपप्रमुख शंभूराजे काटकर शिवाजीराव शिंदे शकील सय्यद महादेव मगदूम संजय चव्हाण तसेच तालुकाप्रमुख मारुती पवार विशाल राजपूत संजय काटे महिला वाढीच्या माजी जिल्हा संघटिका सुजाता इंगळे तमन्ना सत्ता मेकर हे मात्र एकदम शाकीरा जमादार तसेच शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजी दादा सातपुते विष्णू आप्पा पाटील पूरर् मलमे शहर प्रमुख विराज बुटाले रुपेश मोकाशी विठ्ठल संकपाळ चंद्रकांत मैगुरे महादेव हुलवान राम काळे सुनील मोहिते कॅप्टन सचिन चव्हाण मयूर घोडके विनायक गोंदील नितीन शिंदे गणेश लोखंडे विकास कोल्हटकर शितल थोरवे किशोर सासणे शुभम उपाध्ये ऋषिकेश माने ओंकार देशपांडे अनिल शेटे हरिदास पडळकर आनंदा राजपूत पप्पू शिंदे कुबेर राजपूत संतोष पाटील संदेश पवार अल्ली नालबंद मुन्ना शेख विशाल शिंदे शिवप्रताप काटकर राजदीप काटकर उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या