Friday 4 April 2025 11:27:14 AM

कुपवाड क्रॉसकंटी क्रॉसकट्री स्पर्धेत तब्बल ५०० स्पर्धकांचा सहभाग

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 29/03/2025 3:38 PM

हिंदू मुस्लिम युथ फाउंडेशन श्रीनगर कुपवाड यांच्या वतीने 28 मार्च रोजी 4 वाजता क्रॉस कंट्री स्पर्धा आयोजित केले होते.  एकूण  500 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.तसेच संध्याकाळी ७ वाजता वसंत हंकारे सरांचे व्याख्यानाला चांगला प्रतिसाद मिळाला.यावेळी प्रमुख पाहुणे अजितराव घोरपडे सरकार माजी राज्यमंत्री, पद्माकर जगदाळे सर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष,आकाश माने राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष युवक, डॉक्टर कैलास पाटील प्रकल्प सल्लागार, जयश्रीताई पाटील राष्ट्रवादी प्रदेश सचिव,  सरोज बाबर कलावंत विज्ञान शिक्षक प्रशांत बामणे भैरवनाथ स्पोर्ट्स बामणोली उपस्थीत होते. स्पर्धेची नियोजन मंडळाचे अध्यक्ष दादासाहेब कोळेकर, विजय भाट,समीर मुल्ला,संदीप सरगर सोपान खरात, उमेश थोरात, विजय शेळके, तायाप्पा शेळके,  भाऊसाहेब सरगर,,सागर गायकवाड,पार्थ पाटील, अनिकेत यमगर,विश्वास कोळेकर, रफिक जमकांडे आदीनी केले.


स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे....
लहान गट मुले -आदर्श मदने ,शिवम नाईक, शौर्य झरे. 
मुली -आरुष्या लट्टे, श्रीशा होनमोरे, जानवी नाईक. 8 वर्ष- गट मुले कुंदल कुमार ,देवराज सहानी, श्रेयस कारंडे .मुली -श्रुशाली चौरे श्रावणी खोत गार्गी गवळी. 10वर्ष गट मुले- दर्शन पुजारी ,ओंकार थोरात ,शिवम दास, मुली -वैष्णवी पाटोळे, स्वरा धोत्रे, स्वरा वाघमोडे .12 वर्षे गट- संदेश गडदे ,अविनाश यादव, अमन बिंड. मुली --पूर्वा तोडकर ,स्पंदना दादू गोल, मृणाली शिरसागर -14 वर्षे गट मुले समर्थ दादुगोल,मयूर जाधव, सुरज कुशवाह ....मुली -साफा सय्यद, अंकिता पुजारी ,अक्षरा मलमे  

Share

Other News

ताज्या बातम्या