भाजप नेते दिपक माने यांच्या निवेदनाची मनपाकडून त्वरीत दखल

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 04/04/2025 1:53 PM

संजयनगर प्रभाग क्रमांक 11 मध्ये भटक्या कुत्र्यांचे बंदोबस्त व डास औषध फवारणी नियमीत करण्यासंबधी  आयुक्त रविकांत आडसुळे यांना कालच निवेदन दिले होते त्याची  त्यांनी तात्काळ दखल घेत आज संजयनगरमध्ये प्रभाग 11 मध्ये भटके कुत्रे पकडण्याची मोहीम  व औषध फवारणी सांगली महापालिकेकडुन लगेच सुरुवात करण्यात आली आहे.  याबद्दल आयुक्तसाहेब आभारी आहे🙏 ही मोहीम संजयनगरमधील भटक्या कुत्र्यांची संख्या जोपर्यत आटोक्यात येत नाही तोपर्यत अंखड सुरू राहणार असुन तरी  प्रभागातील संजयनगरमधील  भटके कुत्रे किंवा ईतर नागरी समस्या बाबत नागरिकांच्या काही तक्रारी असतील तर मला संपर्क करा. आपल्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील जातील.
#दिपक माने
मोबा:-9021699101
जिल्हा उपाध्यक्ष 
भारतीय जनता पार्टी
#smkc #sanglikar #प्रभाग क्रमांक 11 संजयनगर

Share

Other News

ताज्या बातम्या