सांगली काँग्रेस कमिटीकडून जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वात भाजप विरोधात आंदोलन...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 19/09/2024 3:44 PM

भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या बाबत केलेल्या विधानाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीच्या वतीने कांग्रेस कमिटी सांगली येथे काँग्रेस नेत्या श्रीमती जयश्रीताई मदन भाऊ पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
यावेळी शहर जिल्हा उपाध्यक्ष क़य्यूम भाई पटवेगार, वरिष्ठ उपाध्यक्ष सिकंदर जमादार सर, माजी नगरसेवक संतोष पाटील, उत्तम साखळकर, प्रकाश मुळके, अभिजीत भोसले, संजय कांबळे, अजित सूर्यवंशी, रवी खराडे, रत्नाकर नांगरे, मदन भाऊ पाटील युवा मंच कार्याध्यक्ष शितल लोंढे, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, महेश करणी, प्रवीण निकम, सचिन कदम, अमोल झांबरे, अमित लाळगे, मयूर बांगर,  अवधूत गवळी, नामदेव पठाडे, योगेश्वर सूर्यवंशी, वृषाली वाघचौरे, भरत खवाटे इत्यादी प्रमुख काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या