काल शनिवारी पुष्पराज चौक काळी खण आणि आज रविवार सकाळी कॉलेज कॉर्नर येथे उसाचे ट्रॅक्टर पलटी झाले आहेत सुदैवाने कोणतेही जीवित हानी झाली नाही
मात्र वाहतुकीच्या वेळी अशी घटना घडल्यास काय होऊ शकते ह्याची कल्पना नाही केलेली बरी ....
ह्या बाबतीत जिल्हा प्रशासन, आर टी ओ, वाहतूक शाखा तसेच साखर कारखानदार यांनी नियोजन करणे आवश्यक आहे भविष्यात अशी दुर्घटना घडता कामा नये.
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.