सभासद व्हा / Join us
Sign Up
खोचक प्रश्न..अचूक उत्तर..संविधान द्वारे..!
Simple question..a precise answer ...By constitution..!
सरल सवाल..सटीक जवाब ... संविधान द्वारा ..!
સરળ પ્રશ્ન..એક ચોક્કસ જવાબ ... બંધારણ દ્વારા ..!
ಸರಳ ಪ್ರಶ್ನೆ..ಒಂದು ನಿಖರವಾದ ಉತ್ತರ ... ಸಂವಿಧಾನದ ಪ್ರಕಾರ ..!
সরল প্রশ্ন..এই সুনির্দিষ্ট উত্তর ... সংবিধান অনুসারে ..!
سؤال بسيط..إجابة دقيقة ... بالدستور ..!
Home
About Us
What is RTI?
Important Laws
Contact Us
Home
About Us
What is RTI?
Important Laws
Contact Us
Home
About Us
What is RTI?
Important Laws
Contact Us
आवाहन
आमच्या "सभासद व्हा"पर्यायाला भेट द्या आणि आमचे नोंदणीकृत रिपोर्टर बना आणि आमच्या कार्यात सहभागी व्हा..!
Visit our join us option and become our registered reporter and participate in our work..!
चोरी केलेला मारवाडी जातीचा घोडा हस्तगत, दोन आरोपी ताब्यात, मुळ मालकास घोडा परत गुन्हे शोध पथक, भाग्यनगर यांची कार्यवाही
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
Upadted:
05/07/2026 7:46 PM
नांदेड :-पोलीस अधिक्षक नांदेड मा.श्री.डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन भाग्यनगर च्या गुन्हे शोध पथकाने मारवाडी जातीचा चोरीस गेलेला घोडा अवघ्या दोन दिवसात हस्तगत करून मुळ मालकाच्या ताब्यात दिला. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेवुन पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.
दिनांक 02/07/2026 रोजी फिर्यादी डॉक्टर राघवेंन्द्र शिवाजीराव कुलकर्णी, वय 39 वर्षे, व्यवसाय डॉक्टर, रा. रविनगर नांदेड यांनी त्यांचा अंदाजे किंमती 80,000/- रूपये किमतीचा मारवाडी जातीचा घोडा दिनांक 19/06/2026 रोजी रात्री जिरायत मैदान परीसरातुन चोरीस गेल्याचे तक्रार पोलीस स्टेशन भाग्यनगर येथे गुरन 342/2026 कलम 303(2), 3(5) BNS प्रमाणे नोंदवीली होती.
सदर गुन्हयाचा तपास सुरू असतांना गुन्हे शोध पथकातील पोउपनि नरेश वाडेवाले यांना मिळालेल्या गोपनीय माहीतीच्या आधारे तांत्रिक माहीती व सी.सी.टि.व्ही च्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला. त्या नुसार आरोपी नामे शेख अदिन शेख यासीन वय 20 वर्ष व्यवसाय खाजगी नौकरी रा.लेबर कॉलनी नांदेड व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेण्यात आले त्यांचे ताब्यातुन चोरीस गेलेला घोडा हस्तगत करून मुळ मालकास परत देण्यात आला आहे.
सदर कारवाई मा.श्री नीलाभ रोहन, पोलीस अधिक्षक, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. संतोष तांबे, पोलीस निरीक्षक, महेश माळी, पोलीस निरीक्षक (गुन्हे), गुन्हे शोध पथकाचे पोलीस उप निरीक्षक नरेश वाडेवाले, पोलीस उप निरीक्षक विनोद देशमुख, पोहेकॉ/विशाल माळवे, पोकॉ/अदनान पठाण, पोकॉ/ विष्णुकांत मुंडे, पोकॉ/राजीव घुले, पोकॉ/राहुल लाठकर, पोकॉ/नागनाथ चापके, पोकॉ सुधाकर मरदोडे, पोकॉ/ अंकुश कांबळे सर्व नेमणुक पो. स्टे. भाग्यनगर नांदेड यांनी यशस्वी रित्या पार पाडली आहे.
Share
Advertisement
भारतीय माहिती अधिकार
7/27/2020 3:28:53 PM
Advertisement
All India RTi News Network
9/21/2020 1:13:32 AM
Advertisement
All India RTi News Network
9/21/2020 1:18:06 AM
Advertisement
भारतीय माहिती अधिकार
9/21/2020 1:18:06 AM
Advertisement
All India RTi News Network
9/21/2020 1:18:06 AM
Advertisement
All India RTi News Network
9/21/2020 1:18:06 AM
Advertisement
All India RTi News Network
10/15/2020 7:29:42 PM
Advertisement
All India RTi News Network
9/21/2020 12:57:33 AM
Advertisement
All India RTi News Network
9/21/2020 1:04:59 AM
Other News
महानगरपालिकेत स्थायी समिती सभापतींनी घेतली आरोग्य विभागाची आढावा बैठक;
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(14)
सरसेनापती नेताजी पालकर स्मारकासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची घोषणा;ताम
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(15)
नांदेड जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रमाला सुरुवात;जिल्हाधिकारी कार्यालया
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(15)
डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त शारदा भवन हायस्कूलमध्ये निबंध स
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(33)
पालकमंत्री अतुल सावे यांनी विष्णुपुरी उड्डाणपुलाच्या घटनेची केली पाहणी
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(19)
" आयुष हेल्पलाईन " टीमचा शानदार गौरव
सुखदेव केदार (Sangli)
(47)
२० जुलै रोजी मनपासमोर ' बोंबाबोंब ' आंदोलन तर ४ ऑगष्टला मनपाक्षेत्र शह
सुखदेव केदार (Sangli)
(82)
नासाडी थांबवा, नफा वाढवा आजच महाडीबीटीवर अर्ज करा आणि हक्काची कांदाचाळ
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(23)
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : शेतकऱ्यांच्या समृद्धीची सुवर्णसंधी;क
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(23)
हवामान खात्याचा इशारा 17 व 18 जुलै रोजी यलो अलर्ट जारी
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(23)
मध केंद्र योजनेतील (मधमाशापालन) पात्र व्यक्ती, संस्थानी अर्ज करण्याचे
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(24)
अण्णा हजारे प्रणित राष्ट्रीय लोक आंदोलन न्यास, औसा तालुका कार्यकारिणी
Rameshwar Suryawansh (Latur)
(32)
विक्री खरेदी खतातील मालमत्ता ' दुरुस्ती दस्त ' करून बदलता येणार नाही :
सुखदेव केदार (Sangli)
(150)
लोकांच्या खिशाला जाणीवपूर्वक लावलेली कात्री लोक कधीच विसरत नाहीत : कुप
सुखदेव केदार (Sangli)
(94)
जादूटोणाविरोधी जनजागृती समितीसाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज मागविले
Mr.Ravikumar Shinde (Dhondpargon )
(33)
एसआयआर कार्यक्रमांतर्गत सर्व पात्र मतदारांनी गणना पत्रक (ईएफ फॉर्म) भर
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(31)
"जोपर्यंत महिला सक्षम होत नाहीत तोपर्यंत देशाचा किंवा समाजाचा संपूर्ण
भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
(47)
खरीप पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै अंतिम मुदत;शेवटच्या दिव
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(36)
घरबसल्या परिवहन विभागाच्या 58 फेसलेस सेवांचा लाभ घ्या;अनधिकृत मध्यस्था
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(33)
अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन योजनेचा ला
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(31)
श्री शारदा भवन हायस्कूल,अर्धापूर येथे डॉ.शंकरराव चव्हाण यांची जयंती उत
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(46)
जिल्हाधिकारी कार्यालयात महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी मदत कक्ष
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(36)
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(35)
ताज्या बातम्या
महानगरपालिकेत स्थायी समिती सभापतींनी घेतली आरोग्य विभागाची आढावा बैठक;पालिका दवाखान्यांच्या अडचणी सोडवून उपाययोजना करण्याचे निर्देश
सरसेनापती नेताजी पालकर स्मारकासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची घोषणा;तामसा येथील स्मारक उभारणी संदर्भात पालकमंत्री अतुल सावे यांची सकारात्मक भूमिका
नांदेड जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रमाला सुरुवात;जिल्हाधिकारी कार्यालयात “ईव्ही फास्ट चार्जिंग” स्टेशनचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन
डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त शारदा भवन हायस्कूलमध्ये निबंध स्पर्धा संपन्न
पालकमंत्री अतुल सावे यांनी विष्णुपुरी उड्डाणपुलाच्या घटनेची केली पाहणी;दोषींवर होणार कठोर कारवाई
" आयुष हेल्पलाईन " टीमचा शानदार गौरव
२० जुलै रोजी मनपासमोर ' बोंबाबोंब ' आंदोलन तर ४ ऑगष्टला मनपाक्षेत्र शहर बंद व भव्य मोर्चा
नासाडी थांबवा, नफा वाढवा आजच महाडीबीटीवर अर्ज करा आणि हक्काची कांदाचाळ उभारा
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : शेतकऱ्यांच्या समृद्धीची सुवर्णसंधी;कमी खर्चात आधुनिक शेती ! शासनाच्या विविध योजनांसाठी महाडीबीटीवर आजच अर्ज करा
हवामान खात्याचा इशारा 17 व 18 जुलै रोजी यलो अलर्ट जारी
Facebook
Twitter
Wahtsapp
Youtube
Blog