सांगली जिल्ह्यातील “श्री. मारुती देवकर “ यांची भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (महासंघ) इंटक - Indian National Trades Union Congress (Federation) INTUC च्या “ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष “ या पदावर दिनांक १६ एप्रिल २०२५ रोजी नियुक्ती झाली. त्याबद्दल इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री.स्वामीनाथ जायस्वाल जी, राष्ट्रीय वरिष्ठ महासचिव श्री. हौशिलाप्रसाद शर्मा जी राष्ट्रीय समन्वयक श्री. आनंद कुलकर्णी तसेच सर्व इंटक परिवाराकडून हार्दिक अभिनंदन.💐