*डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वृक्षारोपणाचा हरित संकल्प पार पडले.
शिवशक्ती नगर वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.
उद्योजक श्री भगवान परमार यांच्यां स्वखर्चातून शिवशक्ती नगर येथे भाजप शहर जिल्हाध्यक्ष श्री प्रकाश ढंग यांच्या हस्ते वृक्षारोपण करत हरित संकल्प केला
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर:
प्रकाश पाटील (भाजयुमो जिल्हा सरचिटणीस),
अनिल कवठेकर (व्यापारी संघटना), मेजर मुंजे साहेब व्यापारी संघटनेचे अध्यक्ष
बिरू आसकी, अमर दिडवल,
आशुतोष धोत्रे (राष्ट्रवादी काँग्रेस) व इतर सहकारी मित्र...
हरित क्रांतीची बीजे रुजवणारे हे कार्य समाजासाठी अत्यंत मोलाचे आहे!