कवलापूर विमानतळ, राज्य सरकार उदासीन?

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 16/04/2025 1:33 PM

अमरावती, यवतमाळ,अकोला,लातूर महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात विमानतळ विकसित करण्यात येत आहेत मात्र आमच्या सांगली जिल्ह्यातील कवलापूर विमानतळ बाबत राज्य सरकार उदासीन दिसत आहे 
सांगली जिल्ह्यातील मंत्रिमंडळात मंत्री नाही प्रत्येक स्थानिक पालकमंत्री आहेत मात्र सांगली जिल्ह्या बाबत महायुती सरकार सुडाचे  राजकारण करत आहे का?असेच म्हणावे लागेल.

सतीश साखळकर 
नागरिक जागृती मंच सांगली 

Share

Other News

ताज्या बातम्या