न्यु हायस्कूल यशवंतनगर च्या २००३-२००४ च्या बॅचचा स्नेहमेळावा संपन्न

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 17/04/2025 6:55 PM

न्यू हायस्कूल यशवंतनगर दिनांक 17/ 4 /2025 रोजी शैक्षणिक वर्ष 2003 व 04 विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा स्नेह मेळावा आयोजित केला होता. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.यावेळी अध्यक्षस्थानी मा.कुंभार सर शाळेचे मुख्याध्यापक व्ही एस पाटील सर, माळी सर, देशिंगे सर, केदार सर, पी बी पाटील सर ,जाधव सर, माने मॅडम,जगदाळे मॅडम, बोंद्रे  मॅडम, संस्थेतील आजी व माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व आजी व माजी  विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार मा.अमित पाटील यांनी केले

Share

Other News

ताज्या बातम्या