मिरज जंक्शन येथे भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करताना मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रिय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत रेल्वे प्रवासी सेनाचे कार्याध्यक्ष संदिप शिंदे उपाध्यक्ष राजेंद्र पाटील मिरज जंक्शन चे स्टेशन प्रबंधक जे.आर.तांदळे व रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.