सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून सत्यम गांधी यांनी पदभार स्वीकारला असून, आज लोकहित मंचच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत, स्वागत केले. त्याचबरोबर सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील अनेक समस्यांच्या बाबतीत लक्ष घालून महानगरपालिकाक्षेत्र समस्या मुक्त करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करावी अशी मागणी मी आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडे केली. यावेळी माझ्यासोबत विनायक कलगुटगी हे उपस्थित होते.