विकसित सांगली साठी उमेदवारी : पृथ्वीराज बाबा पाटील

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 30/10/2024 5:53 PM

महाविकास आघाडी व काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरायला जाताना पृथ्वीराज बाबा पाटील यांनी सांगलीचे आराध्य दैवत श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले, 
सांगलीकरांच्या आशीर्वाद व पाठिंब्यामुळे यावेळचा सांगली विधानसभेचा अर्ज मा.पृथ्वीराज पाटील भरत असून विकसित सांगलीसाठी आपण सर्वांनी मिळून महाविकास आघाडीचा व काँग्रेसचा हा विजय निश्चित करायचं आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. मोठ्या प्रमाणात महिला-भगिनी यावेळी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या