महाराष्ट्र शासन उद्योग संचालनायलय सांगली तर्फे 'मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम' अंतर्गत दोन आठवड्याचे निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण सांगली येथे आयोजित करण्यात आले होते.
दिनांक एक जानेवारी २०२५ रोजी या कार्यक्रमाची सांगता समृद्धी कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट श्रीयुत अमितकुमार चव्हाण यांच्या दोन तासाच्या व्यवसाय मार्गदर्शन आणि झाली.
पुरुष उद्योजकांना सध्याच्या युगात तेजीत असलेले उद्योग तसेच महिलांना घरात बसूनच क्लाऊड किचन अथवा लेटेस्ट गृह उद्योग याची मोठी संधी उपलब्ध आहे त्याचा फायदा करून आपण यशस्वी उद्योजक होऊ शकता असे प्रतिपादन अमितकुमार यांनी केले
या प्रोग्राम मध्ये जवळपास ५० पेक्षा जास्त विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता.
याप्रसंगी श्री विनायक पाटोळे
जिल्हा व्यवस्थापक सांगली आदी मान्यवर उपस्थित होते.