उस्मानाबाद जिल्ह्यात आज 11 रुग्ण बाधित

  • Balaji Kumbhar (Jalkot)
  • Upadted: 02/07/2020 10:53 PM

आज दि. 02/07/2020.रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 141 नमुने तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून 11 पॉसिटीव्ह, 07अनिर्णित व 123 negative असा आहे. असे आज एकूण 11पॉसिटीव्ह रुग्णाची बाधितांमध्ये भर पडली आहे. उमरगा तालुका -07. तुळजापूर तालुका -02. भूम तालुका -01. परांडा तालुका -01. पॉसिटीव्ह पेशंट ची माहिती पुढील प्रमाणे आहे. *नालगाव ता. परांडा, पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंटच्या संपर्कातील. *लक्ष्मीनगर भूम पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील. *सात पेशंट हे उमरगा तालुक्यातील आहेत. त्यापैकी एक कसगी, एक पेशंट गुगलगाव व पाच पेशंट हे उमरगा शहरातील आहेत. सात पैकी सहा जण उमरग्यातील प्रायव्हेट रुग्णालयातील कर्मचारी आहेत. *.एक पेशंट खडकी तांडा ता. तुळजापूर येथील असून पूर्वीच्या पॉजिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील आहे. व एक पेशंट प्रॉपर तुळजापूर येथील आहे. Total cases 246. Discharge 178. Death 12. Active patients 56.

Share

Other News

ताज्या बातम्या