कुपवाडकरांवरील अन्यायी घरपट्टी वाढीविरोधात कुपवाडकर एल्गार करणार

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 01/01/2025 2:26 PM

कुपवाडकरांवरील अन्यायी घरपट्टी वाढ(महाराष्ट्र महापालिका अधिनियमाप्रमाणे आकारलेली घरपट्टी) मागे घ्यावी अन्यथा येत्या ६जानेवारीला संघर्ष समिती, व्यापारी संघटना, सर्व पक्षीय नेते व कुपवाडची जनता रस्त्यावर बसून आंदोलन करणार..

Share

Other News

ताज्या बातम्या