भारतीय माहिती अधिकार All India RTi News Network सदस्य हो..

  • मुख्यसंपादक (Kolhapur)
  • Upadted: 26/06/2020 11:53 PM

📰🗞📰🗞📰🗞📰🗞 अन्याय आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात काम उभं करणार हे वृत्तपत्र आता लवकरच काळाच्या गरजेनुसार आधुनिक तंत्रदज्ञानाने परीपूर्ण अधिकृतरीत्या LIVE वेब न्यूज़ पोर्टल,यूट्यूब चॅनलसह सोशल मीडियाच्या विविध व्यासपीठावर सक्रिय होत असून आता समुहातील आपणही सर्वांनी या व्यासपीठावर संघठित राहून प्रमाणिकपणे योग्य कार्य माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देवू. वाचक हो.. आपल्यावर अन्याय झाल्यास किंवा कोणी प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी भ्रष्टाचार करताना निदर्शनास आल्यास आपण आमच्या प्रतिनिधिनशी अवश्य संपर्क साधा त्याची बातमी आमच्या अधिकृत वेब पोर्टल चॅनलवर आम्ही निर्भिडपणे प्रकाशित करु तसेच कर्तव्यदक्षपणे पुढील पाठपुरावा करून संघटितरीत्या संबंधित दोषी विरुद्ध कठोर शासनाची लोकशाही हक्काने निदर्शन-आंदोलन-सत्याग्रह-उपोषण मार्गे नक्कीच मागणी करू..👍🇮🇳

Share

Other News

ताज्या बातम्या