सांगलीत चोरीछुपे अदानींचा प्रवेश...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 02/01/2025 5:30 PM

सांगली चोरीछुपे आदानींचा प्रवेश लोकांना स्मार्ट मीटर च्या नावाखाली प्रीपेड मीटर गळ्यात बांधण्याचा प्रकार वीज ग्राहकांनी स्वतःच मीटर बदलत असताना ते प्रीपेड आहे का याची खात्री करावी प्रीपेड असेल तर ते बसवून घेऊ नये कारण सरकार स्वतःची बांधिलकी यातली सोडून लोकांचे पैसे लोकांचे ऍडव्हान्स घेऊन ज्याप्रमाणे मोबाईल रिचार्ज करायचा आहे मग तो महिना सव्वा महिना आपल्याला मिळणार नाही 28 दिवसांवर येईल त्यात सुद्धा कुठेही पारदर्शकता नाही 37% वीस दरवाढ करून दोन महिने झाले नसताना निवडणुकीचा फंड गोळा करण्यासाठी उद्योगपतींच्याकडून घेतलेले पैसे राज्य सरकार ग्राहकाच्या खिशातून परत करायच्या नादात आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणीचा बोजा सरकारी एमएसईबी विकून अदानीच्या गळ्यात घालण्याचा हा उद्योग आहे हे सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत मात्र यामुळे हजारो हाताचा रोजगार जाणार आहे आणि बेरोजगारीत भर पडतानाच सरकारी एमएसईबी ची जागा जमिनी संपूर्ण यंत्रणा आदानीच्या घशात घातली जाणार आहे यासाठी आज वीज कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून सांगली वीज मंडळ विश्रामबाग सर्कल या ठिकाणी मोठ्या आंदोलन झाले त्या आंदोलनात सहभाग घेतला त्या आंदोलनाला पाठिंबा दिला यापूर्वी आपण सांगली जिल्ह्यातून पंधराशे हरकती वीज दरवाढी विरोधात वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील ऑफिसमध्ये जाऊन दाखल केल्या होत्या मात्र त्यावर कोणतीही सुनावणी न घेता राज्य सरकारने निवडणूक झाल्या झाल्या दरोड्याचा धंदा चालू केला आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या