गेली दोन दिवस झाले सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका मध्यवर्ती निदान केंद्रातील एक्स-रे मशीन बंद आहे ईसीजी मशीन बंद आहे टेक्निशियन नाहीत अशी उत्तर दिली जात आहेत जबाबदारी कोणीही घेत नाही नेमका काय कारभार चाललेला आहे आयुक्त साहेबांनी लक्ष घालावे अशी विनंती आहे.
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.