गणपती बाप्पा मोरया..!!
श्री गणेशोत्सव निमित्ताने संग्राम मंडळ, अजिंक्य कला व क्रीडा मित्र मंडळ झाडातील मारुती, जय भवानी मित्र मंडळ, सत्यवादी मित्र मंडळ या सर्व गावभाग मधील मंडळांच्या श्रींच्या आरतीसाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ उपस्थित राहीले. तसेच तरुणायचा उत्स्फूर्त सहभाग भक्तांचा जयघोष आणि सुंदर सजावट यांनी वातावरणात उत्साह अत्यंत आनंदमय होऊन गेले होते. श्री गणरायाच्या कृपेने समस्त सांगलीकरांच्यासाठी सुख, समृद्धी आणि यश लाभो अशी चरणी प्रार्थना केली.
यावेळी रवींद्र वादवणे, विजय साळुंखे, संदीप कुकडे, शुभम चव्हाण, शांतिनाथ कर्वे, प्रथमेश वैद्य, कुणाल संकपाळ, शुभम देसाई आदी मंडळाचे सर्व सदस्य, परिसरातील नागरिक उपस्थित होते.