युवा विकास कल्याणकारी संस्थेच्या वतीने देखभाल व विकसित करत असलेल्या *जिजाऊ उद्यान* मध्ये *मा आमदार सुधीर दादा गाडगीळ* यांच्या स्थानिक विकास निधीतून ०५ लाख निधी मंजूर असलेल्या खुले व्यायाम साहित्याचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते संपन्न झाला. संस्थेचा अध्यक्ष या नात्याने श्री युवराज शिंदे यांनी आभार मानले.
यावेळी हरिपूर उपसरपंच गणपती साळुंखे,श्रीकांत पाटील, मानसिंग शिंदे, हैबतराव दिंडे, विलास राजे, शिवराम वाघमारे, जालिंदर फारणे, अशोक शिंदे, अभिषेक पाटील, गणपती चव्हाण, महेश खोत, रेखा पाटील, प्रीतीताई म्हेत्रे, चंदाताई गायकवाड, विमल शिंदे, संगीता खोत, रेशमाताई दिंडे, अनिताताई शिंदे, विकास कांबळे, सिद्धांत ठोकळे, गणेश धोत्रे, क्रीडा अधिकारी बालाजी बरबडे, महेश सागरे, श्रीरंग सूर्यवंशी,प्रसाद कुलकर्णी, अनिकेत शिंदे, सुरज माळी,
आदी भागातील ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनी उपस्थित होत्या.