लक्ष्मी मंदिर ते कुपवाड रस्ता पॅचवर्क कामास सुरुवात

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 22/08/2025 6:58 PM

लक्ष्मी मंदिर ते कुपवाड रस्त्याची चाळण झाली होती. संबंधित रस्त्याचे काम सुरू होण्यास एक महिन्याचा वेळ आहे. असं अधिकारी सांगत होते. येणाऱ्या गौरी गणपतीच्या सणासाठी नागरिकांना खड्डे-विरहित सण साजरा करण्यासाठी मार्ग काढावा अशी आयुक्तांना विनंती केली होती. त्यावरती पॅचवर्कचे काम आज त्वरित सुरू करण्यासाठी प्रशासनास भाग पाडले.



* शुभम गिड्डे पाटील

सामाजिक कार्यकर्त

Share

Other News

ताज्या बातम्या