पद्मश्री डॉ.मणीभाई राष्ट्रसेवा पुरस्कार जाहीर

  • Y.D.Dhake (Bhusawal)
  • Upadted: 18/04/2025 9:25 PM


पुणे 
उरुळी कांचन: राष्ट्रहितासाठी समर्पित भावनेने विविध क्षेत्रात सेवाभावी कार्य करणाऱ्या सेवाव्रतीना देण्यात येणारे पद्मश्री डॉ मणी भाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पद्मश्री डॉ.मणी भाई देसाई प्रतिष्ठान एन वाय के क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय, निती आयोग भारत सरकार, एम एस एम इ उद्यम मंत्रालय भारत सरकार सलग्नित संस्थेच्या वतीने वरील पुरस्कार प्रदान केले जातात. राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवावी, राष्ट्रीय एकात्मतेचे जतन व्हावे, कार्यकर्त्यांना स्फूर्ती मिळावी, सामाजिक कार्यकर्त्यांच्या कार्याचे मूल्यमापन व्हावे, राष्ट्रहितासाठी कार्य करणारी पिढी निर्माण व्हावी यासाठी मनीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार प्रदान करण्यात येतात असे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.रवींद्र भोळे ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार यांनी येथे प्रतिनिधीला सांगितले. या कार्यक्रमाला श्री पंकज देशमुख आयपीएस पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, आमदार श्र राहुल दादा कुल दौंड, आमदार श्री अमोल जावळे रावेर जळगाव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय अनेक मान्यवर उपस्थित राहतील. हा कार्यक्रम 27 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन स्टेशन जवळ पुणे येथे होईल असेही प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक प्रवचन का डॉ. रवींद्र भोळे यांनी कळविले आहे. यावेळी प्रमुख पाहुण्यांना खास मणी भाई देसाई  राष्ट्रसेवा पुरस्कार सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येईल. तसेच स्टेज वरील सर्व मान्यवरांना सन्मानित करण्यात येईल.
यावर्षी जाहीर झालेल्या राष्ट्रसेवा पुरस्कारांमध्ये श्री पंकज देशमुख आयपीएस  पोलीस पुणे ग्रामीण, निळकंठ व्यंकट चौधरी (सामाजिक )मुंबई, डॉक्टर मुरलीधर नि नु पाटील ,(सामाजिक )अकोला, उद्धव मारुती नारखेडे (सामाजिक) नागपूर, दिलीप हरिभाऊ नाफडे (सामाजिक )मलकापूर, भास्कर रंगनाथ भोसले (आदर्श प्राचार्य शैक्षणिक )उरुळी कांचन, अनिल नारायणराव माकोडे( सामाजिक) नागपूर, डॉ. रामदास शामराव शिंदे (सामाजिक) वैद्यकीय दे राजा बुलढाणा, मंजिरी मंदार देशपांडे (दिव्यांग सेवा) पुणे, डॉ. अभिषेक अरुण देवीकर (निसर्गोपचार , योगातज्ञ) उरुळी कांचन, ऍड महेश निळकंठ ढाके (कायदेतज्ञ )अ नगर, डॉ. तेजस पद्माकर पाटील (शैक्षणिक) पुणे,  हितेंद्र भास्कर चौधरी (सामाजिक) भुसावळ, लीलाधर वराडे( उद्योजक सामाजिक) पिंपरी चिंचवड, सौ दिपाली नारखेडे ( सामाजिक) अध्यक्ष लेवा संगिनी मंच पिंपरी चिंचवड,सूर्यकांत मारुती कदम (सामाजिक) माजी पोलीस अधिकारी, गजानन लोखंडे (सामाजिक )पिंपरी चिंचवड, ह भ प दिलीप शंकर पाटील (अध्यात्मिक धार्मिक) सांगली, घोगाव अकबर करीम शेख (सामाजिक) दौंड , ह भ प शांताराम विश्वास साळुंखे (अध्यात्मिक धार्मिक )वडगाव सातारा, सुनिता सुरेश कुलकर्णी (सामाजिक कार्य) पुणे, विजया शिवाजी घुले पाटील (सामाजिक ,उद्योजक)सासवड, प्रा.राजीव चांगदेव इंगळे (शैक्षणिक सामाजिक) अकोला, विश्वनाथ चुडामन चौधरी (सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सामाजिक )नाशिक, युवाश्री अनिल नामदेव डाहेलकर,(सामाजिक )मूर्तीजापुर, ईशान शितलचंद्र पाटील (सामाजिक )पुणे, सतीश बाबुराव नकाते (सामाजिक) पिंपरी चिंचवड पुणे, डॉ.दिलीप इंद्रभान लुंकड( वैद्यकीय) पिंपरी चिंचवड पुणे, डॉ. कीर्ती ऋषिकेश कुलकर्णी (निसर्गोपचार योगा) पिंपरी चिंचवड पुणे, राजेश्वर नामदेव घोडेराव (आधुनिक तंत्रज्ञान )पुणे, डॉक्टर पोपटराव जयवंतराव खोपडे (सामाजिक क्रीडा )नाझरे भोर पुणे, डॉक्टर माधवी मंदार शहाणे (दिव्यांग सेवा )पुणे, डॉक्टर रामकृष्ण सिताराम हाके (दिव्यांग शेत्र )लोहगाव पुणे, डॉक्टर सचिन रमेश पलांडे (आहार तज्ञ) पुणे, एडवोकेट रवींद्र विष्णुपंत वरदे (विधी सेवा )केसनंद पुणे,  ऐश्वर्या राजेंद्र शिनगारे (समाजकार्य) अहिल्यानगर, श्रीमती भाग्यश्री भाऊराव वानखेडे( दिव्यांग शेत्र )पेरणे फाटा पुणे, विनोद भागवत संक्रा ते ( सामाजिक) मांजरी खुर्द पुणे, ह भ प मोहन रमेशराव मेतकर महाराज (सांप्रदाय धार्मिक) क्षेत्र दर्यापूर अमरावती, अभिमन्यू सुखदेव भोसले (दिव्यांग शेत्र )वाडेगव्हाण अ नगर, डॉक्टर सुरेश जगन्नाथ रौंदळे (वैद्यकीय सेवा) अंजनगाव सुर्जी अमरावती, नृसिंह पुरुषोत्तम कुलकर्णी (दिव्यांग शेत्र )पिंपळगाव जगताप पुणे शिरूर, जयंत भीमसेन हिरे (सामाजिक कार्य) राऊत बाग धनकवडी, वैशालीताई पाटील (सामाजिक कार्य )कात्रज पुणे, रवींद्र श्रीराम वारूळकर (गोसेवा गोमाता पालन) अमरावती, साहेबराव रामदास झरे (शासकीय सेवा )भोयरे पठार नगर, मारोतराव रामभाऊ थोरात (सामाजिक कार्य )खानापूर अ नगर, बाबासाहेब जयराम थोरात (सामाजिक कार्यकर्ता) शेवगावअ नगर, लक्ष्मण गंगाराम टाकळकर (कृषी क्षेत्र )शेवगाव अ नगर, रावसाहेब मोहनराव लवांडे (कृषी सेवा )शेवगाव, मधुकर जगन्नाथ विग्ने (आदर्श शेती) शेवगाव, दत्तात्रय संपत वाघोले( शैक्षणिक क्षेत्र) पाबळ पुणे, संगीता सूर्यकांत गु लदेवकर (सामाजिक )केसनंद पुणे, शिवाजी अर्जुन शिंदे (सामाजिक कार्य )कासारी फाटा पुणे, वर्षा संजय टेमगिरे (शैक्षणिक ) उरुळी कांचन पुणे, रोहिणी चंद्रकांत कांबळे ,(सामाजिक कार्य )डाळिंब पुणे, चंद्रकांत कुंडलिक कांबळे (सामाजिक कार्य )डाळींब पुणे, महादू हरिभाऊ उधार (सामाजिक शैक्षणिक) निमगाव अ नगर, डॉक्टर संदीप विठ्ठल गारुडकर (वैद्यकीय) अंकुळनेर अहिल्यानगर, दिलीप बापू देशमुख (पत्रकारिता, )नरेंद्र खवले (सामाजिक कार्य) भवानीनगर अकोला, सुधीर दादाभाऊ कडू (सामाजिक कार्य) शिवण वाशिम, धनराज वानखडे (सामाजिक )अकोला सालस्वाडा, संदीप देशमुख (साहित्य चळवळ सामाजिक )कुटासा अकोला, सौ शितल भागवत जाधव( शैक्षणिक) पुणे, श्री जितेंद्र सिंग (शैक्षणिक) पुणे, शशिकांत मनोहर कवडे (सामाजिक) पुणे, सौ अनुपमा बळकुंटे (शैक्षणिक,) ऋषिकेश हनुमंत साठे (संगीत कला तबलावादन )पुणे, संजय अण्णा दिवेकर (शैक्षणिक )वरवंड, हनुमंत रामकृष्ण झिटे (सामाजिक शैक्षणिक) मढेवडगाव अ नगर, संतोष निवृत्ती गुंड (शैक्षणिक सामाजिक )मढेवडगाव, भुजंगराव कांबळे (सामाजिक शैक्षणिक) बारामती, सचिन मधुकर धाईंजे (शैक्षणिक सामाजिक )सोलापूर, सप्तरंगी आई डॉक्टर आम्रपाली मोहिते (सामाजिक कार्य) पुणे वरील प्रमाणे पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहे. पुणे येथे एका खास समारंभात दिनांक 27 एप्रिल रोजी रविवारला सायंकाळी सहा वाजता पद्मश्री डॉ.मणी देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार समारंभ पूर्वक प्रदान करण्यात येतील असे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र भोळे यांनी कळविलेआहे.

Share

Other News

ताज्या बातम्या