चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती सांगली येथील रमाई आंबेडकर उद्यानात मोठ्या उत्साहात संपन्न झाली.माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या उपस्थितीत आप्पासाहेब(मामा) साबळे व आशाताई साबळे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी जेष्ठ नेते शहाजीराव मोरे,अजय उबाळे,सचिन ऐवळे,गणपती चवडीकर,शिवाजी वाघमारे, मिलींद गाडे,किशोर होवाळ, गजानन गस्ते,मंगेश खरात,अविनाश कांबळे,मिलींद कांबळे,छगन साबळे,तानाजी वाघमारे,कन्हैयाकुमार जगधने,जितेंद्र बनसोडे,राजेंद्र कांबळे,अरविंद कांबळे,अक्षय बनसोडे,मचिंद्र सातपुते,दिपक मुलुगें, रावसाहेब शेंडगे यांच्यासह अन्य मान्यवरांनी अभिवादन केले.